Wednesday, July 11, 2018

उखाणा

ओठी तुझ्या उखाणा
अन् घालमेल या जीवाची
वळसा तुझा माझ्या नावाला
अन् निःश्‍वास दुःखाचा या उराशी

No comments:

Post a Comment