Sunday, July 7, 2013
चार क्षण
तुझ्या सान्निध्यात असताना
मी गारव्याचे चार क्षण शोधत असतो
तू निघून गेलीस की
त्यांच्यासोबत जगण्यासाठी...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment