Sunday, June 23, 2013
पहाट
पहाटेचे बहु रंग
सूर्य उधळील आता
सखे उघड तू डोळा
नवा दिवस हा आला
नव किरणांनी सजो
तुझा संसार सुखाचा
लागो कुणाची ना दृष्ट
तुझ्या भरल्या घरला
तुझ्या आनंदाचे सूर
भिडो उंच गगनाला
लाभो उदंड आयुष्य
तुझ्या सख्या साजणाला...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment