तुझ्या गारव्याने पडे
मनी पाऊस सुखाचा
मज भूल ती पडते
होतो पाऊस मी ओला
ओलावले सारे अंग
रान ओले झाले सारे
मन घेतसे भरारी
तुझ्या आठवांच्या संगे...
मनी पाऊस सुखाचा
मज भूल ती पडते
होतो पाऊस मी ओला
ओलावले सारे अंग
रान ओले झाले सारे
मन घेतसे भरारी
तुझ्या आठवांच्या संगे...
No comments:
Post a Comment