Wednesday, June 5, 2013

साप

अस्‍तनीतल्‍या सापाला
ठेचणंच योग्‍य
मग भले तो केवळ
उबेसाठी येऊन का बसला असेना!

No comments:

Post a Comment