एक दिवस ग्रेसच्या गाण्यासोबत...
स्वतःला पाहणं आहे
कधी विरसणं आहे
कधी समजणं आहे
कधी गुंतणं आहे...
ते शब्द...
कधी वेडावून जातात
कधी दुखावून जातात
साध्या शब्दांच्या ओळी
मानसीची तार छेडून जातात
त्या शब्दांसह थोडं स्पष्ट दिसतंय
आपलं काय परकं काय ते समजतंय
मी कुठं आहे ते कळतंय
दुस-यांनी आखलेल्या माझ्या सीमारेषांचं भानही येतंय
सीमारेषा आली...
आता थांबावं
स्वतःला पाहणं आहे
कधी विरसणं आहे
कधी समजणं आहे
कधी गुंतणं आहे...
ते शब्द...
कधी वेडावून जातात
कधी दुखावून जातात
साध्या शब्दांच्या ओळी
मानसीची तार छेडून जातात
त्या शब्दांसह थोडं स्पष्ट दिसतंय
आपलं काय परकं काय ते समजतंय
मी कुठं आहे ते कळतंय
दुस-यांनी आखलेल्या माझ्या सीमारेषांचं भानही येतंय
सीमारेषा आली...
आता थांबावं
No comments:
Post a Comment