Thursday, May 23, 2013
सांगावा...
रोजची रात्र सरायची
सकाळी येणा-या तुझ्या सांगाव्याची वाट पाहत
पण कालची रात्र अजून सरली नसावी...
कारण...
अद्याप
तुझा सांगावा आलेला नाही...
...
...
...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment