Sunday, June 12, 2011
पावसाची पावलं
पावसाची पावलं माझ्या अंगणात उमटली
आणि हुरहुरणा-या आठवणींचा बहर ताजा झाला
त्या पावलांवर पाऊल ठेवून मीही कोसळू लागलो
कधी मी त्याचा तर कधी तो माझा झाला
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment