Sunday, August 4, 2013
सोस
मनातलं गुज सांगावं तरी कुणाला?
पण अंतरीची तगमग बाहेर मांडावी तरी कशाला?
जर स्वतःपुरतं ठेवणं जमत नसेल
तर या भावनांचे सोस हवेत तरी कशाला?
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment