Friday, May 19, 2023
बिंदू
स्वतःभोवती आवर्तनं घेत
अस्थिरपणे फिरणारं एखादं चक्र
एका बिंदूपाशी जाऊन
विसावतं, स्थिरावतं...
तू माझा तो बिंदू आहेस!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment