रात्रीच्या स्वप्नांचा आस्वाद अजूनही डोळ्यांच्या कडेवर रेंगाळतोय
मन अजूनही त्या प्रदेशातून बाहेर पडायला कानकुण करतंय
रात्रभर उशाशी बसलेला हवाहवासा अंधार आता रजा घेतोय
आणि तेवढीच हवीहवीशी सूर्यकिरणं प्रसन्न पावलांनी आत येताहेत
त्यातलाच एक कवडसा डोळ्यांवरून घरंगळत कानापाशी येतो आणि म्हणतो...
चल उठ... रात्री जी स्वप्नं पाहिली ती खरी करु...
सुप्रभात !!!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

No comments:
Post a Comment